कोणत्याही व्यक्तीच्या मनातील गोष्टी जाणून घेणे खूपच अवघड असते. आपल्याला कदाचित माहित नसेल पण  मुलींच्या झोपेच्या पद्धतीवरून आपण मुलींच्या मनातील अनेक गोष्टी तसेच त्याच्या आवडी निवडीचा अंदाज घेऊ शकतो. प्रत्येक मुलींची झोपेची पद्धत ही भिन्न असते. काहींना पोटावर झोपायला आवडते तर काही मुली पाठीवर झोपणे पसंत करतात. दरम्यान, आज आम्ही आपल्याला झोपेच्या पद्धतीवरून मुलींच्या आवडी-निवडीविषयी सांगणार आहोत.

पालत्या झोपणाऱ्या मुली:- ज्या मुली पालत्या म्हणजेच पोटावर झोपतात त्या मुलींना आरामात आयुष्य जगणे आवडत असते. या मुलींना कोणत्याही गोष्टीत घाई आवडत नाही. अशा परिस्थितीत आपण त्यांना आळशी देखील म्हणू शकता. या मुली आपल्या मुलाच्या आनंदाची काळजी घेणारी मुले पसंत करतात. तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल पण त्यांना शांत आणि आळशी मुले आजिबात आवडत नाहीत.

पाठीवर झोपणाऱ्या मुली:- ज्या मुली पाठीवर झोपतात त्या खूप शांत स्वभावच्या असतात. अशा मुली त्यांच्या आयुष्यात संतुलन निर्माण करतात. तसेच त्या खूप मेहनती सुद्धा असतात. त्या आपल्या जीवनात कठीण लक्ष्य गाठण्याची क्षमता ठेवतात. त्यांना आपले स्वप्न कसे पूर्ण करावे हे योग्य पद्धतीने माहित असते. अशा मुलींना मजबूत व्यक्तिमत्व असलेली मुले आवडतात.

डाव्या बाजूला झोपणाऱ्या मुली:- अशा मुली आपले आयुष्य अतिशय आरामात व निवांत जगतात. त्या बोलण्यात खूपच हुशार आणि तज्ज्ञ असतात. या प्रकारच्या मुली आपल्या बोलण्यातून इतरांचे हृदय जिकंण्यात यशस्वी होतात. अशा मुलीं ज्या मुलांकडे चांगला जॉब, पैसा, गाडी, बंगला असतो त्यांनाच त्या पसंत करतात.

संपूर्ण चादर घेऊन सरळ मुद्रेमध्ये झोपणाऱ्या मुली:- काही मुलीं संपूर्ण ब्लॅंकेट आंगावर घेऊन झोपतात. या प्रकारच्या मुली खूपच शिस्तबद्ध असतात. तसेच त्या घरातून जास्त बाहेर सुद्धा पडत नाहीत. त्या खूपच शांत व लाजऱ्या असतात. अशा प्रकारच्या मुली स्वयंपाकात खूपच हुशार असतात.

उशीला पकडून झोपणाऱ्या मुली:- बर्याशच मुली आपल्या दोन्ही पायाच्या मध्ये उशी घेऊन झोपतात. अशा मुली खूपच संवेदनशील असतात. तसेच या मुलींचा विश्वास जिंकणे खूप सोपे असते. त्याच्यासाठी मुलाची सुंदरता महत्वाची नसते तर अशा प्रकारच्या मुली एखाद्या मुलाचे कर्तृत्व बघून त्याच्या सोबत लग्न करतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने