९० च्या दशकातील सोनम ही एक खूप प्रभावशाली अभिनेत्री होती. तिला 'ओये ओए गर्ल' या नावाने ओळखले जात असे, तसेच त्यावेळी सोनमला सर्वात बो ल्ड अभिनेत्री म्हणूनही ओळखले जात असे. आपल्याला कदाचित हे माहित नसेल पण सोनमचे खरे नाव बख्तावर खान होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तिने अभिनयाच्या जगात प्रवेश केला. असे म्हटले जाते की निर्माते तिला त्यांच्या चित्रपटात घेण्यासाठी तिच्या घराच्या अनेक चक्रा मारत होते.

सोनमने १९९८ मध्ये विजय या चित्रपटाद्वारे आपल्या करियरची सुरुवात केली होती, तिने आपल्या फिल्मी करियरमध्ये २५ चित्रपटांत भूमिका केली आहे. या चित्रपटांमध्ये सोनमने जबरदस्त कि सिं ग सीन दिले होते. यामुळे तिची ओळख एक बो ल्ड अभिनेत्री म्हणून झाली होती. आपल्याला माहित असेल की, असा एक काळ होता जेव्हा अनेक अभिनेत्री बि कि नी घालण्यास मना करत होते आणि जर एखाद्या अभिनेत्रीने बि कि नी परिधान केली तर ती वर्तमानपत्रांची ठळक बातमी होत असे.

सोनमला तिच्या पहिल्या चित्रपटातूनच खूप प्रसिद्धी मिळाली होती, त्यानंतर तिचा 'त्रिदेव' हा चित्रपट तिला खूपच लोकप्रिय झाला होता आणि या चित्रपटातील 'ओये ओये' गाण्यामुळे सोनमला 'ओये ओए गर्ल' म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर १९८९ मध्ये चंकी पांडेसोबत तिचा मिट्टी और सोना हा चित्रपट आला, सोनमने या चित्रपटात अनेक बो ल्ड सीन दिले.

सोनमने या चित्रपटात अनेक अ र्ध न ग्न सिन दिले होते, त्या काळात अशी दृश्ये देणे ही खूप मोठी गोष्ट होती, पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमावला होता. असं म्हणतात की सोनमच्या या चित्रपटासाठी लोक तासनतास तिकिटे खरेदी करण्यासाठी रांगा लावत असत.

यानंतर १९ वर्षीय सोनमने आपल्यापेक्षा १७ वर्षांनी मोठे असलेले चित्रपट दिग्दर्शक राजीव रायशी लग्न केले. लग्नानंतर तिने बॉलिवूडला अखेरचा निरोप दिला. असे म्हणतात की तिला अं ड र व र्ल्ड कडून ध म क्या मिळत असत. त्यानंतर सोनम आणि तिचा नवरा भारत सोडून परदेशात स्थायिक झाले.

लग्नाच्या १० वर्षापर्यंत त्यांचे सं-बंध चांगले राहिले. पण नंतर ते एकमेकांपासून विभक्त झाले, आणि त्यानंतर २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आजही सोनम एक अशी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते जिने आपले करिअर एका वेगळ्याच शिखरावर नेवून ठेवले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने