असे म्हंटले जाते कि जर शरीरावर जखम झाली तर ती भरून येते पण जर मनावर जखम झाली तर ती भरायला बराच काळ जातो. ७ ऑगस्ट १९९२ मध्ये जन्मलेली एक मुलगी जिला आयुष्य तर मिळाले पण ते तिला जगता आले नाही.

शरीरामध्ये श्वास जरूर होता पण डोळ्यामध्ये आशा नव्हती. जर आम्ही तुम्हाला म्हणालो कि हि स्टोरी एका अशा मुलीची आहे जिच्यासोबत एक नाही, दोन नाही तर तब्बल ४० हजार वेळा ब’ला’त्का’र झाला. कदाचित यावर विश्वास ठेवणे आपल्याला खूपच अवघड जाईल.

या मुलीचे नाव कार्ला जैसिंटो आहे जी मेक्सिको येथील आहे. कमी वयामध्ये आईच्या मायेची सावली काय हरपली सर्व जगाच्या नजरा या निरागस मुलीकडे वळाल्या. ५ वर्षांची निरागस मुलगी होती कार्ला. जेव्हा पहिल्यांदा कोणीतरी तिची अ’ब्रू हिसकावून घेतली होती.

तेव्हा त्या रडणाऱ्या ओरडणाऱ्या मुलीचे अश्रू देखील कोण पुसायला नव्हते आणि कोणी आसरा देखील द्यायला नव्हते. पण कार्लाच्या आयुष्यामध्ये अनेक वादळे येणे बाकी होते आणि तिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ तेव्हा आले जेव्हा ती १२ वर्षांची झाली होती.

कार्ला वयाच्या त्या टप्प्यावर होती जिथे तिच्या डोक्यावर वडीलधाऱ्या व्यक्तीचा हात नव्हता. जर कोणी सोबत होते तर ते होते मित्र. एकदा ती सबवे स्टेशनजवळ आपल्या मित्रांच्या प्रतीक्षेत उभी होती तेव्हा एका अनोळख्या व्यक्तीची नजर तिच्यावर पडली आणि त्याने एका मुलाकडून कार्लासाठी गिफ्ट म्हणून एक कँडी पाठवली. कार्ला कँडी घेऊन खूप खुश झाली आणि याचा फायदा उचलून तो व्यक्ती कार्लाच्या जवळ पोहोचला.

हळू हळू त्याने कार्लासोबत ओळख वाढवली आणि त्याने आपल्या शब्दांचा मोहामध्ये अडकवून तिचा नंबर मिळवला. कार्लाच्या पावलांना त्याने वे’श्या’व्यवसायाकडे वळवले. तो कार्लाला पहिला मेक्सिकोच्या मोठ्या शहरांपैकी एक गोडजाराला घेऊन गेला.

जिथे प्रत्येक ठिकाणी लाल झेंडे लावले होते. हा प्रकाश त्या अंधाऱ्या जगताची ओळख होता. तो व्यक्ती कार्लासाठी कधी नवीन कपडे तर कधी महागडे चॉकलेट घेऊन यायचा. हे पहिल्यांदा होते जेव्हा कोणी कार्लाला आपलेसे वाटले होते.

गोडजारामध्ये त्या अनोळखी व्यक्तीसोबत राहणारी कार्लाला ३ महिने झाले होते कि तेव्हा कार्लाला त्या घराचे असे सत्य समजले ज्यामुळे ती खूपच हैराण झाली. वास्तविक त्या घरामध्ये कार्लासोबत राहणाऱ्या व्यक्तीसोबत त्याचा एक लहान भाऊ देखील होता जो रोज नवीन मुलींना घरी घेऊन यायचा.

कार्लाने जेव्हा हिम्मत करून विचारले तेव्हा त्या व्यक्तीने कार्लाला सर्व काही खरे खरे सांगितले. त्याने सांगितले कि या मुली वे’श्या’व्यवसाय करतात. काही दिवसांनंतर कार्लाला देखील त्या वाईट जगतामध्येमध्ये ढकलण्यासाठी शिकवण्यात आले.

वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्लाला घेऊन जावून तिला वे’श्या’व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आले. तुम्ही कार्लाच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळाचा अंदाज याच गोष्टीवरून लावू शकता कि तिच्यासोबत सकाळी १० वाजल्यापासून सं’बं’ध ठेवण्याची प्रक्रिया सुरु व्हायची आणि अर्ध्या रात्रीपर्यंत तिच्या मर्जी शिवाय तिच्या शरीराला वेदना दिल्या जायच्या. इतकेच नाही तर आशा तर तेव्हा संपली जेव्हा छापा मारण्यासाठी आलेल्या पोलिसांनी तिला न वाचवता तिच्यासोबत तेच केले जे बाकी लोक करायचे.

ना कोणतीही सुट्टी, ना कधीही आराम, प्रत्येक दिवशी ३० लोक यायचे आणि तिच्यासोबत जबरदस्ती सं’बं’ध बनवायचे. हैवानांनी घेरलेल्या कार्लाने फक्त १५ व्या वर्षी एका मुलीला जन्म दिला पण या लोकांनी तिला देखील कार्लापासून दूर केले.

पण १६ व्या वर्षी कार्लाच्या जखमेवर मलम लागला. मानव त’स्क’र अभियाना अंतर्गत कार्लाला त्या वाईट दरीतून मुक्त केले गेले. आज कार्ला खूपच खुश आणि आनंदी आयुष्य व्यातीत करत आहे. कार्ला एक एनजीओ चालवते जी तिच्यासारखे दलदलीमध्ये अडकलेल्यांना मदत करण्याचे काम करते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने