ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या सतत बदलणाऱ्या हालचालींमुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. ग्रहांमध्ये होणा-या बदलांमुळे राशींवर देखील काही प्रमाणात परिणाम होत असतो. ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात भिन्न परिस्थिती असते. तुम्ही पहिलेच असेल, एखाद्याला आनंद मिळतो तर एखाद्याला दु:ख बघावे लागते.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार नवरात्रोत्सवात अशा काही राशी आहेत ज्यांचा शुभ काळ सुरू होणार आहे. तसा योग निर्माण होत आहे. तर त्या कोणत्या भाग्यवान राशीं आहेत ते आपण जाणून घेऊया.

मेष राशींच्या लोकांच्या जीवनात दुर्गा मातेच्या आशीर्वादाने आनंदच आनंद असेल. स्थायी संपत्तीच्या मोठ्या कामांमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल. व्यवहार यशस्वी होतील. एखाद्या संपत्तीची खरेदी करू शकता. भागीदारांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जुन्या शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल.

दुर्गा मातेच्या आशीर्वादाने वृषभ राशींच्या लोकांना त्यांच्या कामात अपार यश मिळण्याचे योग बनत आहेत. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले काम मिळू शकते. तुम्हाल लाभाच्या बर्या च संधी मिळतील. कौटुंबिक आयुष्य आनंदी राहील. मित्रांच्या सहकार्याचा तुम्हाला चांगला फा-यदा होईल. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला संपूर्ण सहयोग प्राप्त होईल.

दुर्गा मातेची कृपा कन्या राशींच्या लोकांवर सतत बनून राहील. तुमची एखादी मोठी समस्या दूर होईल. कुटूंबातील वातावरण चांगले राहील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्ही एखाद्या लाभदायक प्रवासावर जाऊ शकता. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रसव येतील. या राशींच्या लोकांचे प्रेम जीवन चांगले व्यतीत होणार आहे.

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी येणारा काळ उत्तम राहणार आहे. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाला जाण्याची शक्यता असू शकते. प्रवासादरम्यान अनेक प्रतिष्ठित लोकांची ओळख वाढू शकते. तुमच्या द्वारे केल्या गेलेल्या कठोर मेहनतीचे तुम्हाला फळ मिळेल. कौटुंबिक समस्यांमध्ये समाधान मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने