असे म्हंटले जाते कि ज्या घरामध्ये मुलगी जन्म घेते, त्या घरामध्ये फक्त साक्षात लक्ष्मीचा वास असतो असे नाही तर परमेश्वर आयुष्यभर त्या घरावर मेहरबान असतो. त्या घरामध्ये आनंद निश्चित असतो कारण असे म्हंटले जाते कि ज्यामध्ये मुलगी असते त्या घरामध्ये स्वतः परमेश्वर राहतो आणि हे देखील म्हंटले जाते कि मुलगी मागण्याने नाही तर नवसाने मिळते नाहीतर आज अनेक लोकांचे पाच पाच –सात सात मुले आहेत पण ते मुलीसाठी तरसत असतात.

जसे घरामध्ये मुलीशिवाय अंगण सुने असते त्याप्रमाणे मुलींच्या शिवाय समाज आणि सृष्टीची कल्पना देखील अपूर्ण आहे. भाग्यलक्ष्मीच्या रूपामध्ये जन्मलेली मुलगी आपल्याला ममता, स्नेह आणि प्रेमाची परिभाषा शिकवते.

आपल्या देशामध्ये आज देखील लोकांचे भाग्य आणि भविष्य ज्योतिषशास्त्र आणि अंक शास्त्र द्वारे ज्ञात केले जाते आणि यामागे मुख्य कारण हे आहे कि ज्योतिष विद्या द्वारे आपण कोणत्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊ शकतो.

आज आपण याच संबंधी जन्माच्या महिन्याद्वारे हे जाणून घेणार आहोत कि कोणत्या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुली साक्षात लक्ष्मीचे रूप असतात आणि असे का होते. चला तर याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया कि लक्ष्मीचे रूप असतात या महिन्यातील जन्मलेल्या मुली.

फेब्रुवारी महिना

ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुली साक्षात लक्ष्मीचे रूप असतात कारण या महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती मुलींच्या आयुष्यामध्ये राजयोगाचा उदय घेऊन येते ज्यामुळे या मुली खूपच भाग्यशाली बनतात. तथा यांच्या आयुष्यामध्ये धन दौलतीची कोणतीही कमी होत नाही या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुली खूपच कोमल आणि शांत स्वभावाच्या असतात. लग्नानंतर यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी बनून राहते.

एप्रिल महिना

ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिन्यात जन्मलेल्या मुली साक्षात लक्ष्मी मातेचे रूप मानले जातात कारण यांच्या कुंडलीमध्ये ग्रहांची चाल यांच्या आयुष्यामध्ये भाग्योदय घेऊन येतात. या मुलींच्या आयुष्यामध्ये कधीच धनाची कमी राहत नाही आणि ज्या मुलासोबत यांचे लग्न होते त्यांचे भाग्याच उजळते.

जून महिना

जून महिन्यामध्ये जन्मलेल्या मुली देखील नशिबाने खूपच श्रीमंत असतात आणि ज्या घरामध्ये यांचा जन्म होतो माता लक्ष्मीची कृपा दृष्टी त्या घरावर नेहमी बनून राहते. यामुळे यांच्या जन्मासोबतच त्या घरामध्ये धन दौलतीमध्ये बरकत येते. या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुली खूपच सरळ आणि सौजन्य असतात. या आपल्या आयुष्यामध्ये सफलता मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात आणि यामध्ये त्यांना चांगले फळ देखील मिळते.

सप्टेंबर महिना

ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हंटले जाते कि ज्या मुलींचा जन्म सप्टेंबर महिन्यामध्ये होतो त्यांच्या कुंडलीमध्ये बुध, चंद्र आणि शुक्र या तिन्ही ग्रहांचे एकत्र मिलन होते ज्यामुळे या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुली खूपच भाग्यशाली आणि धनवान असतात. यांना कोणत्याही गोष्टीची कधीच कमतरता जाणवत नाही आणि त्यांचा विवाह देखील धन धान्याने परिपूर्ण घरामध्येच होतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने