बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपत प्रकरणामध्ये दररोज नवीन खुलासे होत आहेत. हे प्रकरण सुरुवातीपासूनच मिडियामध्ये चर्चेमध्ये राहिले आहे. याचबरोबर सोशल मिडियावर देखील याची चर्चा काही कमी होताना दिसत नाही आहे. आता नवीन खुलास्यामध्ये सुशांतच्या फार्म हाऊस मधून एक नोट अढळळी आहे ज्याबद्दल सांगितले जात आहे कि हि नोट २०१८ मधील आहे.

स्मो-किंग करणार नाही

या नोटमध्ये सुशांतने अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. ज्यामध्ये एक खूपच खास गोष्ट आहे. स्मो-किंग करणार नाही, कृतीसोबत टाईम स्पेंड करणार. असे म्हंटले जात आहे कि बॉलीवूड अभिनेत्री कृती सेनॉनसाठी हे लिहिले असू शकते. यानंतर सुशांतचे नाव अभिनेत्री कृती सेनॉनसोबत जोडले जात आहे. सोशल मिडियावर सुशांत आणि कृतीचा एक जुना व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोघांच्या राबता चित्रपटाच्या ट्रेलरच्या लाँचिंगदरम्यानचा आहे.

ऊप्स मुमेंट

या व्हिडिओमध्ये दिसून येते कि सुशांतने अभिनेत्रीला मिडियासमोर ऊप्स मुमेंटची शिकार होण्यापासून वाचवले होते. कृती इवेंटमध्ये शॉर्ट ड्रेस घालून पोहोचली होती. जेव्हा ती खुर्चीवर बसू लागली तेव्हा सुशांत सिंह राजपूतला ईशारा केला, इशारा समजताच सुशांत तिच्या समोर उभा राहिला आणि अभिनेत्री आरामशीर बसली. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. लोक सुशांतला जेंटलमॅन म्हणत आहेत. नुकतेच सुशांतची दोस्त लीजा मलिकने एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि सुशांतला ती दीड वर्षांपूर्वी भेटली होती, तेव्हा सुशांत कृतीसोबत होता.

रिलेशनशिपमध्ये होते

सुशांत-कृती कपल सारखे का वाटत होते, या प्रश्नावर लीजाने म्हंटले कि जेव्हा इवेंट किंवा एखादी पार्टी असेल तर होस्ट खूप बीजी राहतो, यामुळे कृती आपल्या पार्टीमध्ये गेस्ट्सला अटेंड करत होती. मी पाहिले कि सुशांत खूप खुश होऊन डांस करत होता. भलेहि उघडपणे जगासमोर व्यक्त केले नाही कि आम्ही डेट करत आहोत पण स्पार्कद्वारे समजत होते कि कृती आणि सुशांत काही रिलेशनशिपमध्ये होते.

पहा व्हिडिओ:

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने