बॉलीवूड असो किंवा साउथ फिल्म इंडस्ट्री आजकाल अभिनेत्री आपल्या बॉयफ्रेंड आणि अफेयरमुळे खूप चर्चेमध्ये असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला साउथ फिल्म इंडस्ट्रीच्या ३ अशा अभिनेत्रींच्या बद्दल सांगणार आहोत ज्यांना आतापर्यंत एकही बॉयफ्रेंड मिळालेला नाही आणि या अभिनेत्री अजूनही सिंगल आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

प्रज्ञा जयसवाल

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रज्ञा जयसवालने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “Virattu” या चित्रपटामधून आपल्या फिल्मी करियरची सुरवात केली होती. प्रज्ञाने आतापर्यंत जवळजवळ ९ चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटामधील तिचा दमदार अभिनय तिच्या चाहत्यांना खूपच पसंत येतो. प्रज्ञा आता जवळजवळ २९ वर्षांची झाली आहे परंतु आतापर्यंत तिने एकही बॉयफ्रेंड बनवलेला नाही आणि ती एकटीच आपली लाईफ इंजॉय करत आहे.

रकुल प्रीत सिंह

रकुल प्रीत सिंह प्रामुख्याने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. ती साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि आता तिने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. अजय देवगनच्या दे दे प्यार दे या हिंदी चित्रपटामधील तिचा अभिनय खूपच पसंत केला गेला. रकुल प्रीत सिंह आता २९ वर्षांची झाली आहे परंतु अजूनही ती सिंगल आहे.

कॅथरीन ट्रेसा

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री कॅथरीन ट्रेसा खूपच सुंदर अभिनेत्री आहे. कॅथरीनने अनेक उत्कृष्ठ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे वयसुद्धा आता ३० वर्षे इतके झाले आहे परंतु अजूनही तिला कोणी बॉयफ्रेंड भेटला नाही आणि कॅथरीन ट्रेसासुद्धा एकटीच आपली लाईफ इंजॉय करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने