सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासादरम्यान ड्र ग्स अँगल समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत बरीच मोठी नावे उघडकीस आली आहेत. रिया चक्रवर्तीने अभिनेत्री सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांची नावे एन सीबीसमोर कबूल केली होती. असे म्हटले जात आहे की एन सीबी लवकरच साराला समन्स पाठवणार आहे. दरम्यानच्या काळात साराचे काही जुने फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती मित्रांसोबत पा र्टी करताना दिसत आहे.

पा र्टीची शौक़ीन

सारा अली खानला पा र्टीज करायला खूप आवडते. तिला बऱ्याचदा रात्री उशिरा पा र्टीजमध्ये स्पॉट केले जाते. एका फोटोमध्ये सारा तिच्या हातात ड्रिं क घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्यासोबत तिचे काही मित्रदेखील आहेत. हे फोटोज अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदाच्या वाढदिवसाच्या पा र्टीतील आहेत.

व्हायरल झाले फोटो

सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यामध्ये ती माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहाडिया यांच्यासोबत पा र्टी करताना पाहायला मिळत आहेत. तथापि दोघांनीही यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

घ्यायची ड्र ग्स

रिपोर्टमध्ये दावा केला आहे की रिया चक्रवर्तीने सांगितले की केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगवेळी सारा आणि सुशांत मोठ्या प्रमाणात ड्र ग्स घेत असत, हिमालयच्या जवळच चित्रपटाचे शुटींग केले जात होते, जिथे ड्र ग्सचा सप्लाय सहज व्हायचा, त्या दिवसांत ड्र ग्समुळे सारा आणि सुशांतचे वजनही खूप वाढले होते. साराचा एक व्हिडिओही समोर आला होता ज्यामध्ये ती स्मो क करताना दिसत होती, व्हिडिओमध्ये सुशांत सारा एकत्र होते, दोघेही सुशांतच्या फॉर्म हाऊसमध्ये एन्जॉय करत होते, तर यादरम्यान सारा आणि सुशांत बाल्कनीमध्ये उभे राहून स्मो किंग करताना दिसले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने