भोजपुरीची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मोनालिसाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. भोजपुरीमध्ये आपल्या अभिनयाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करणारी अभिनेत्री मोनालिसा आता हिंदी टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम करत आहे आणि इथे देखील तिचा अभिनय खूप असंत केला जात आहे. आपल्या सौंदर्य, प्रतिभा आणि ग्लॅमरच्या बळावर मोनालिसा आपला चित्रपट हिट करू शकते. अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये करोडोने वाढ झाली आहे. असो गेल्या काही दिवसांमध्ये ती आपल्या सासरी आजमगढच्या अतरौलिया येथे गेली होती, जिथून तिने आपले काही फोटो शेयर केले होते.

अशामध्ये आज आपण तिच्या लक्झरी लाईफ स्टाईल बद्दल जाणून घेणार आहोत. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी मोनालिसाचे नाव अंतरा बिस्वास होते. तिच्या अंकलने तिचे नाव मोनालिसा ठेवले होते. मोना कोलकाताशी संबंधित आहे. खूपच लहान वयामध्ये तिने काम करायला सुरुवात केली होती कारण असे सांगितले जाते कि तिच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती.

कधी काळी १२० रुपयांसाठी मोनालिसा रेस्टॉरंटमध्ये दिवसभर काम करत होती पण आज ती लक्झरी आयुष्य जगते आणि इतकेच नाही तर ती करोडोंची मालकीण देखील आहे. २०१९ च्या मिडिया रिपोर्ट्सनुसार मानले तर ती एकूण ८ करोड रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

मोनालिसा सध्या सिरीयलमध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. अशामध्ये मिडिया रिपोर्ट्सनुसार ती एका एपिसोडसाठी जवळ जवळ ५० हजार रुपये फीस घेते. याशिवाय जर तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती एका चित्रपटासाठी १० ते १५ लाख रुपये घेते. अशामध्ये तिची एकूण संपत्ती जवळ जवळ ८ कोटींपेक्षा जास्त आहे.

बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. आज तिचे मुंबईमध्ये घर देखील आहे जिथे ती आपला पती विक्रांतसोबत राहते. याशिवाय तिच्याजवळ आलिशान गाड्या देखील आहेत. मोनालिसाने स्वतःला फिट ठेवण्यासाठी कधी डाइटिंग केली नाही. तिने नेहमी हेल्दी फूडवरच फोकस केले. इतकेच नाही तर बाहेरचे जंक फूड किंवा ऑईली पदार्थांपेक्षा ती होममेड पदार्थ खाणेच जास्त पसंत करते.

इंस्टाग्रामवर मोनालिसाची तगडी फॅन्स फॉलोव्हिंग आहे. पती विक्रांतपेक्षा देखील जास्त तिची फॅन्स फॉलोव्हिंग आहे. मोनालिसाला ३.६ मिलियन तर विक्रांतला ९८ हजार लोक फॉलो करतात. यावरून हे स्पष्ट होते कि मोनालिसाची लोकप्रियता विक्रांतपेक्षा जास्त आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने