आयुष्यामध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा अनेक प्रयत्न आणि मेहनत करून देखील सफलता मिळत नाही. योग्य व्यक्ती देखील बेरोजगारीचे आयुष्य जगताना पाहायला मिळतो. दुर्भाग्य हा मानवाच्या जीवनातील दुखद भाग आहे. व्यक्ती वाळवी लागल्यासारखी आतमधून खोखली होत जाते. जर अनेक प्रयत्न करून देखील तुमचे नशीब साथ देत नसेल तर हे उपया जरूर करावे निश्चित रूपाने लाभ प्राप्त होईल.

१. सकाळी सुर्योदयापूर्वी उठून सर्वप्रथम आपल्या हातांचे दर्शन करा. नित्यनियमाने असे केल्याने आपल्याला लवकरच लाभ प्राप्त होतो. ज्या लोकांना रोजगार प्राप्त होत नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूपच महत्वाचा आहे.

२. मध आरोयासाठी खूपच लाभदायक असण्याबरोबर भाग्य वाढवण्यामध्ये उपयुक्त आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम मधाचे सेवन करावे. तुमचा दिवस मंगलमय आणि आनंदाने भरलेला राहील. हा उपाय खूपच प्रभावी आहे. नियमित या उपायाने काही काळामध्येच तुमचे आरोग्य आणि नशिबामध्ये सुधारणा होईल.

३. गणेशजीला नियमितपाने ३ सुपाऱ्या अर्पित कराव्या. २१ ते ४१ दिवसांपर्यंत असे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होते. तथा दुर्भाग्य समाप्त होते.

४. एखाद्या शाळेमध्ये किंवा धार्मिक संस्थेमध्ये केळीच्या झाडाची लागवड करावी आणि नियमितपणे त्याची निगा राखावी. जसे जसे केळीचे झाड वाढत जाईल तसतसे तुमच्या समृद्धी आणि प्रगतीमध्ये वाढ होत जाईल.

५. सतत ७ मंगळवार हनुमानजीला चौला अर्पित करावा आणि त्यांच्या डाव्या पायावरील सिंधूर आपल्या माथ्यावर टीका म्हणून लावावा. तुमचे नशीब तुमची साथ देऊ लागेल.

६. आई-वडील, गुरुजनांची सेवा करावी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावा. आपल्या भाग्यामध्ये वाढ होण्यासाठी हा खूपच प्रभावी उपाय आहे.

७. जर प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येत असतील तर श्री काळ भैरवची पूजा करावी आणि कुत्रा पाळावा. सगळे विघ्न शांत होतील आणि नशिबाची साथ मिळेल. भैरव देव अतीशीघ्र प्रसन्न होणारे देव आहेत.

८. प्रत्येक अमावस्येला काळ्या वस्तूचे दान करावे, याव्यतिरिक्त शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या खाली एक दिवा प्रज्वलित करावा. हा उपाय भाग्यामध्ये वृद्धी करण्यासाठी आणि पितृदोषमुळे येणाऱ्या अडथळ्यांमध्ये प्रभावी ठरतो.

९. घरातील मुख्य खोल नेहमी स्वच्छ ठेवा. घरातील नळांची काळजी घ्या. ते नेहमी टपकू नयेत. उत्तर दिशा जास्तीत जास्त रिकामी ठेवावी किंवा अवजड सामान ठेऊ नये. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. हे काही उपाय आहेत ज्यांच्या द्वारे तुम्ही घरामधील वास्तुदोष दूर करू शकता तथा तुमचे नशीब साथ देऊ लागेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने