आचार्य चाणक्य जे पाटलिपुत्र(पटना)चे महान विद्वान होते. आचार्य चाणक्य यांना त्यांच्या ज्ञान आणि न्यायप्रिय आचरणासाठी ओळखले जाते. आचार्य चाणक्य इतक्या मोठ्या साम्राज्याचे महान मंत्री असून देखील एक साधारण जीवन जगत होते आणि एका साधारण झोपडीमध्ये राहत होते. चाणक्य यांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर मनुष्याच्या जीवनासंबंधित काही गोष्टींचा उल्लेख केला आहे आणि त्यांनी आपल्या चाणक्य नीति या पुस्तकामध्ये याबद्दल सांगितले आहे. चाणक्य नुसार काही स्त्रियांचामध्ये अशा गोष्टी असतात, ज्या त्यांना बरबादीच्या वाटेवर घेऊन जातात. त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आज आपण जाऊन घेणार आहोत.

चाणक्य नुसार महिलांना बरबाद करतात या ५ सवयी

पहिली वाईट सवय:- नेहमी खोटे बोलणे

चाणक्यनुसार बहुतेक स्त्रिया जास्तकरून खोटे बोलतात. काही महिला छोट्या छोट्या गोष्टीवर खोटे बोलतात. अशा महिलांवर कोणी विश्वास देखील करत नाही, या महिला दुसऱ्यांच्या नजरेमध्ये आपला आदर गमावून बसतात.

दुसरी वाईट सवय:- कोणताही विचार न करता काम करणे

बहुतेक स्त्रिया अशा असतात ज्या कोणते काम करण्यापूर्वी जास्त विचार करत नाहीत आणि विचार न करताच काम करतात. त्या कामाचा वाईट परिणाम नंतर त्यांना भोगावा लागतो यामुळे कोणतेही कम करण्यापूर्वी त्याबद्दल विचार अवश्य करावा.

तिसरी वाईट सवय:- छोट्या छोट्या गोष्टीवर भाव खाणे

भाव खाणे स्त्रियांची सवयच असते. पण छोट्या छोट्या गोष्टीवर भाव खाणे चांगले नसते यामुळे या गोष्टीची अवश्य काळजी घ्यावी कि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर भाव खाणे बंद करावे कारण समोरचा तुमच्यामुळे खूप नाराज देखील होऊ शकतो आणि याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

चौथी वाईट सवय:- जास्त आत्मविश्वास दाखवणे

आत्मविश्वास असणे प्रत्येक व्यक्तीसाठी खूपच महत्वाचे असते आणि हि एक विशेष गोष्ट असते. पण अतिआत्मविश्वास दाखवणे योग्य नसते. अशा महिला ज्या आत्मविश्वासाने भरलेल्या असतात त्या विचार करतात कि त्या कोणतीही चूक करू शकत नाहीत, आणि त्या मूर्खपणाचे काम करतात जे त्यांच्यासाठी अडचणीचे कारण बनते. यामुळे अतिआत्मविश्वास दाखवू नये.

पाचवी वाईट सवय:- संपत्तीचा लोभ

चाणक्यनुसार काही महिलांना धनाचा फार लोभ असतो आणि त्या या लोभासाठी चुकीचे काम करतात आणि पुढे जाऊन त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे जर तुमच्यामध्ये देखील धनाची लालसा सारखी वाईट सवय असेल तर ती आत्ताच दूर करा, अन्यथा तुम्हाला त्यांचे वाईट परिणाम भोगावे लागतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने