टीव्ही सिरीयलमध्ये पाहायला मिळणाऱ्या अभिनेत्र्या सामान्यत: खूपच सिंपल अंदाजामध्ये पाहायला मिळतात, तथापि रियल लाईफमध्ये या अभिनेत्रींचा लुक अगदी वेगळा पाहायला मिळतो, रुबिना दिलैक देखील अशीच एक टीव्ही अभिनेत्री आहे, जी शक्ति अस्तित्व के एहसास की या टीव्ही सिरीयलमध्ये किन्नर सुनेची भूमिका साकारून घराघरामध्ये लोकप्रिय झाली आहे. रुबिना सोशल मिडियावर खूपच अॅेक्टिव्ह असते, ती चाहत्यांसोबत आपले सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेयर करत असते, सध्या तिचे थ्रोबॅक फोटो खूपच चर्चेमध्ये आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

थ्रोबॅक फोटो

सोशल मिडियावर चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी रुबिना नेहमी रंजक फोटो शेयर करत असते, तिने यादरम्यान आपला एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती समुद्राच्या किनारी एन्जॉय करताना दिसत आहे, या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे कि ती आपल्या एका मित्रासोबत समुद्राच्या किनारी राईड करत आहे.

घराघरामध्ये ओळख

रुबिना छोट्या पडद्यावर आल्यानंतर सिंपल सुनेच्या भूमिकेमधून खूपच लोकप्रिय झाली आहे, तिला घराघरामध्ये ओळखले जाते, तथापि टीव्हीवर खूपच सिंपल दिसणारी रुबिना रियल लाईफमध्ये खूपच बोल्ड आहे, तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मिडियावर पाहायला मिळतात.

ग्लॅमरस फोटोशूट

रुबिनाचे ग्लॅमरस फोटो सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनले आहेत, स्वतः अभिनेत्रीने सांगितले आहे कि तिला ट्रॅव्हलिंग खूप पसंत आहे, प्रत्येक ठिकाणाहून ती आपल्या चाहत्यांसाठी ग्लॅमरस आणि सुंदर फोटो शेयर करत असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने