टीव्हीवरील अभिनेत्री हिना खान नेहमी आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मिडियावर चर्चेमध्ये राहत असते. हिना आपले फोटो आणि व्हिडिओं शेयर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहत असते. कसौटी जिंदगी की मधील कोमोलिकाच्या भूमिकेमुळे ती खूपच चर्चेमध्ये राहिली. नुकतेच तिने एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या प्रोफेशनल लाईफ पासून ते पर्सनल लाईफपर्यंत उघडपणे खुलासा केला आहे.

पहिल्यांदा अ‍-डल्ट चित्रपट पाहिल्यानंतर कसे वाटले


सामन्यत: टीव्ही आणि चित्रपटांमधील कलाकार अनेक बाबींवर उघडपणे वक्तव्य करण्यास टाळाटाळ करतात. पण हिना खानने अनेक अश्या मुद्यांवर बातचीत केली आहे, ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. वास्तविक मुलाखतीदरम्यान तिला विचारले गेले कि पहिल्यांदा जेव्हा तिने अ‍-डल्ट चित्रपट पहिला, तेव्हा तिचा अनुभव कसा होता, यावर हिना खान म्हणाली कि अनुभव डोळे उघडवणारा होता.

महिलांसंबंधी सिक्रेट


हिना खान पुढे म्हणाली कि मला वाटते कि हे आमच्या संबंधी आहे. नंतर पुढचा प्रश्न टीव्ही अभिनेत्रीला विचारला गेला कि, महिलांसंबंधी एक असे सिक्रेट कोणते आहे, जे पुरुषांना माहिती नाही. यावर ती म्हणाली कि महिला या सीक्रेट्स आणि मिस्ट्रीजने भरलेल्या असतात, आणि कोणत्याही आवश्यक गोष्टीला डिस्क्लोज करणे चांगली गोष्ट नाही.

एकटे असताना सर्वजण पाहतात फोटो आणि व्हिडिओ


एका प्रश्नाच्या उत्तरात टीव्ही अभिनेत्री हिनाने म्हंटले कि बहुतेक लोक हा विचार करतात कि फक्त बंद खोलीमध्ये किंवा एकटे असताना मुलीचे फोटो आणि व्हिडिओ पाहतात. पण प्रत्यक्षात हे कोणापासून लपून राहत नाही. जास्तकरून लोक एकटे असताना असे फोटो आणि व्हिडिओ पाहत असतात.

मोठ्या पडद्यावर येण्याच्या तयारीत


बिग बॉसची पूर्वीची स्पर्धक टीव्ही सिरीयलनंतर लवकरच मोठ्या पडद्यावर देखील पाहायला मिळणार आहे. नुकतेच तिने जम्मूमध्ये आपल्या चित्रपटाची शुटींग सुरु केली आहे. आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना तिने म्हंटले कि हा चित्रपट वूमन सेंट्रिक चित्रपट आहे. चित्रपट ज्या काळामधील आणि ज्या ठिकाणचा आहे ते मला खूपच पसंत आले. मी एकदम नव्या माध्यमामध्ये काम करायला जात आहे, या आव्हानामुळे मी रोमांचित आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने