अल्ट बालाजीची चर्चित वेबसिरीज गंदी बातच्या चौथ्या सीजनमध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री मेघा प्रसाद खूपच चर्चेमध्ये आहे. मेघा खूपच चंचल मुलगी आहे, तिला मित्रांसोबत फिरायला खूपच आवडते. नुकतेच मेघाने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि शाळेमध्ये शिकत असताना तिच्या वडिलांनी तिला बॉयफ्रेंडसोबत रंगे हाथ पकडले होते. ज्यानंतर अभिनेत्रीची खूपच धुलाई झाली होती.

मेघाने सांगितला किस्सा

मेघाने मुलाखतीमध्ये सांगितले कि जेव्हा ती शाळेमध्ये शिकत होती तेव्हा एक दिवस ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत शाळेमधून येत होती. दोघांनी एकमेकांचा हात पकडला होता. तेव्हा माघून कोणीतरी मेघाच्या खांद्यावर हात ठेवला. मेघाला वाटले कि दुसरा कोणीतरी मित्र असेल जो तिला बोलवत असेल. मेघाने हात काढला. मागून पुन्हा मेघाच्या खांद्यावर हात आला. मेघाने पुन्हा तेच केले. तिसऱ्यांदा मेघाच्या खांद्यावर हात आल्यानंतर तिने मागे वळून पाहिले. तेव्हा मेघा चकित झाली. तिने पाहिले कि तिचे वडील तिला इतका वेळ मागून टॅप करत होते. मेघाने सांगितले कि ती खूपच घाबरली होती.

मेघाच्या वडिलांनी केली धुलाई

मेघाने सांगितले कि तिचे वडील खूपच रागामध्ये आले होते. मेघाच्या वडिलांचा राग इतका वाढला होता कि त्यांनी सर्वांच्या समोर मेघाला मारण्यास सुरुवात केली. मेघाच्या वडिलांनी बॉयफ्रेंडसमोरच तिची धुलाई केली. सध्या मेघा खूपच चर्चेमध्ये आहे. वेब सिरीज गंदी बातमुळे तर ती सध्या खूपच प्रसिद्ध झाली आहे. अभिनेत्री मेघा गंदी बातच्या प्यार का दर्द मीठा मीठा प्यारा प्यारा एपिसोडमध्ये पाहायला मिळाली होती.

बोल्ड आणि हॉट अभिनेत्री

मेघा प्रसाद बोल्ड भूमिका करण्यास कधीच मनाई करत नाही. बोल्ड असलेल्या मेघाची ड्रेसिंग स्टाइल खूपच फेमस झाली आहे. यंगस्टर्समध्ये सध्या ती खूपच चर्चेमध्ये आहे. मेघा प्रसादची इंस्टा ग्रामवर देखील तगडी फॅन फॉलोविंग आहे, तिचे फॉलोअर्समध्ये देखील वेगाने वाढ होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने