सुशांत सिंह राजूतच्या कुटुंबाने गेल्या दिवसांमध्ये रिया चक्रवर्तीवर आ त्म ह त्येसाठी प्रवृत्त आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यानंत बिहार पोलिस या प्रकरणाच्या तपासामध्ये मुंबईला आले होते. रियावर सुशांतच्या बँक अकाऊंट मधून १५ करोड रुपये काढल्याचा आरोप लावला आहे ज्यावर मुंबई पोलिसांनी एक प्रेस कांफ्रेंस घेऊन स्पष्ट केले कि सुशांतच्या अकाऊंटमधून सरळ रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर झाले नाहीत. यावर सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंहने काही गोष्टी समोर ठेवल्या आहेत.

तीन वर्षांमध्ये काढले गेले ५० करोड

एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये विकासने म्हंटले कि, सुशांत जेव्हा रियासोबत राहत होता तेव्हा त्याच्या अकाऊंटमध्ये १७ करोड रुपये होते पण १५ करोड रुपये काढले गेले. जेव्हा कोणतीही प्रॉपर्टी खरेदी केली नाही आणि कोणतीही मोठी गाडी खरेदी केली गेली नाही तेव्हा हा पैसा गेला कुठे? सुशांतच्या अकाऊंटमधून गेल्या तीन वर्षांमध्ये ५० करोड रुपये काढले गेले तर याची चौकशी झाली पाहिजे.

रियाने केला कब्जा

विकासने पुढे म्हंटले कि, सुशांतला कुटुंबापासून दूर करण्याचे काम घाईघाईने झाले नाही. रियाने प्लानिंग करून सुशांतला कमजोर केले. त्यांनी सर्वात पहिला सुशांतला वडिलांपासून दूर केले. दोघांमधील बातचीत कमी होत गेली. इतकेच नाही तर कुटुंब सुशांतला सरळ संपर्क करू शकत नव्हते. अनेक वेळा बॉडीगार्डद्वारे सुशांतच्या टचमध्ये राहण्याचा प्रयत्न केला गेला, पण तसे होऊ दिले गेले नाही. हि पहिली स्टेप होती.

यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये रियाने बॉडीगार्ड, नोकर आणि कुकला घराच्या बाहेर काढले. तिसऱ्या स्टेपमध्ये रियाने बँक अकाऊंट, क्रेडीट कार्ड आणि पासवर्ड आपल्या कब्जामध्ये घेतले. चौथी स्टेप तेव्हा सुरु झाली जेव्हा सुशांतने रियाच्या सांगण्यावरून औषधे घेण्यास सुरुवात केली. कुटुंबाला माहिती देखील दिली गेली नाही कि तो कोणती औषधे घेत होता. रियाने ती सर्व परिस्थिती क्रियेट केली कि ती प्रुव करू शकेल कि सुशांतमध्ये समस्या आहेत. तिने सुशांतच्या सर्व वस्तूंवर कब्जा केला. इतकेच नाही तर सुशांतच्या निर्मात्यांसोबत होणाऱ्या मिटिंगमध्ये देखील ती बसू लागली आणि अट ठेऊ लागली कि तिला सुशांतसोबत कास्ट करण्यात यावे.

ऑर्गनिक फार्मिंग करू इच्छित होता सुशांत

सुशांतने शेवटी तिला हे सांगितले कि त्याला चित्रपट सोडून ऑर्गनिक फार्मिंग करायची आहे. यानंतर रियाला वाटले कि सुशांत तिच्या काहीच कामाचा राहिला नाही आणि त्याला सोडून निघून गेली. तिने सर्व मेडीकल रेकॉर्ड देखील सोबत घेऊन गेली आणि सुशांतला धमकी दिली कि हे सर्व रिपोर्ट्स सार्वजनिक करेल. त्यांनी सुशांतचा फोन नंबर देखील ब्लॉक केला. यामुळे सुशांत आणखीनच चिंताग्रस्त झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने