सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये प्रत्येक दिवशी नवीन खुलासे होत आहेत. रिया चक्रवर्तीने जिथे एकीकडे सुशांतच्या वडिलांवर आपल्या प्रभावाचा वापर केल्याचा आरोप लावला आहे, तर अंकिता लोखंडेने देखील आपले मौन सोडले आहे. अंकिताने स्पष्ट शब्दात म्हंटले आहे कि सुशांतसारखा व्यक्ती आ त्म ह त्या करूच शकत नाही. इतकेच नाही तर अंकिताने आता हा देखील खुलासा केला आहे कि सुशांत सिंह राजपूत डायरी लिहित असायचा. त्या डायरीमध्ये सुशांतने आपला ५ वर्षाचा प्लॅन आणि प्रत्येक गोष्ट लिहून ठेवली होती, जे त्याच्या मनामध्ये असायचे.

सुशांत कधी सु सा ई ड करू शकत नाही

पवित्र रिश्ताच्या सेटवर अंकिता आणि सुशांतला एकमेकांवर प्रेम झाले होते. यानंतर दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले होते. सुशांतच्या मृत्यूने अंकिताला मोठा धक्का बसला. अंकिता म्हणते कि सुशांत नेहमी आनंदी राहणारा व्यक्ती होता, त्याच्या सारखा व्यक्ती सु सा ई ड करू शकत नाही.

डायरीमध्ये लिहिला होता ५ वर्षाचा प्लॅन

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली कि, सुशांत एक डायरी लिहित होता, यामध्ये त्याने आपला ५ वर्षाचा प्लॅन लिहून ठेवला होता. त्याने आयुष्यामध्ये जे काही मिळवले होते आणि जे काही मिळवायचे होते या सर्व गोष्टींचा उल्लेख त्याने त्या डायरीमध्ये केला होता. माझी इतकीच इच्छा आहे कि लोकांनी सुशांतला एका हिरोच्या रुपात लक्षात ठेवावे एखादी डिप्रे-स्डी व्यक्ती म्हणून नाही.

सुशांत बा-इपोलर किंवा डिप्रे-स्ड नव्हता

अंकिता लोखंडेने आपल्या या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले कि, सुशांत एक सरळ आणि सामान्य व्यक्ती होता. एका छोट्या गावामधून आला होता आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री बद्दल त्याची खूप मोठी-मोठी स्वप्ने होती. तो कुठेही डि प्रे श नमध्ये नव्हता. हे म्हणणे चुकीचे ठरेल कि सुशांत बा-इपोलर किंवा डि प्रे श नमध्ये होता.

शेतीबद्दल करायचा गोष्टी

अंकिताने याबरोबर सुशांतच्या वडिलांच्या त्या दाव्यांची पुष्टी केली ज्यामध्ये त्यांनी म्हंटले होते कि सुशांतला कुर्गमध्ये ऑर्गॅनिक शेती करायची इच्छा होती. तो नेहमी याबद्दल गोष्टी करायचा. अंकिताने हे देखील सांगितले कि सुशांतला शॉर्ट फिल्स् कर बनवायचे होते.

बिहार पोलिस तपास करीत आहेत

सुशांत सिंह राजपूतचा मृ त दे ह १४ जून रोजी त्याच्या मुंबई स्थित फ्लॅटमध्ये सापडला. या घटनेच्या जवळपास दीड महिन्यानंतर सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरुद्ध पटनामध्ये एफआईआर दाखल केली आहे, ज्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईला येऊन या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मुंबई पोलीस आधीपासूनच या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने