बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये एकापेक्षा एक दिग्गज अभिनेता आहेत जे लग्न करून आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत आहेत. पण फिल्मी जगतामध्ये काही कलाकार असे देखील आहेत जे लग्नानंतर काही इतर महिलांसोबत अफेयरच्या बातम्यांमुळे चर्चेमध्ये राहिले. आज आपण काही अशाच कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे लग्नानंतर प्रेमामध्ये पडले.

शाहरुख़ आणि प्रियांका चोपड़ा

बॉलीवूड किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानची जोडी पॉपुलर जोडींपैकी एक आहे, डॉन चित्रपटाच्या शुटींग दरम्यान शाहरुख आणि प्रियांकामध्ये जवळीक वाढली होती, तथापि दोघांच्या लिंक अपवर त्यांनी कधी वक्तव्य केले नाही आणि एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने म्हंटले होते कि तिच्या आयुष्यामध्ये शाहरुखसाठी कोणतेही स्थान नाही. असे म्हंटले जाते कि गौरीने पतीला वॉर्निंग दिली होती कि त्याने पुन्हा कधी प्रियांकासोबत काम करू नये. ज्यामुळे शाहरुख प्रियांकापासून दूर गेला.

सनी देओल आणि डिंपल कपाड़िया

१९८३ मध्ये बेताब चित्रपटामधून डेब्यू करणारा बॉलीवूडचा अॅ क्शन हिरो सनी देओल आणि डिंपलची जोडी बॉक्स ऑफिसवर खूपच पसंत केली गेली होती. यादरम्यान दोघांच्या रिलेशनच्या चर्चा देखील बॉलीवूडमध्ये खूप होऊ लागल्या होत्या. सनी देओल आणि डिंपल दोघेही विवाहित होते, हि देखील चर्चा होती कि राजेश खन्नापासून डिंपल वेगळी राहू लागली होती आणि हे कथित अफेयर ११ वर्षे सुरु होते, हा किस्सा तेव्हा संपुष्टात आला जेव्हा सनी देओलच्या पत्नीने त्याला सोडण्याची ध-मकी दिली होती.

आयशा श्रॉफ आणि साहिल खान

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफच्या अफेयरचे चर्चे स्टाइल फेम अभिनेता साहिल खान सोबत होऊ लागल्यानंतर खूपच हैराणी झाली होती. दोघांनी २००९ मध्ये एक प्रोडक्शन हाउस सुरु केले. पण दोघे प्रोफेशनलपेक्षा जास्त चांगली बॉन्डिंग शेयर करत होते, पण २०१४ मध्ये हि पार्टनरशिप तुटली. आयशाने साहिलविरुद्ध केस फाईल केली. ज्याचे उत्तर देताना साहिलच्या वकिलांनी दोघांचे काही इंटीमेट फोटो सादर केले. नंतर आयशाने आपले वक्तव्य बदलले कि त्यांचे अफेयर होऊ शकत नाही कारण साहिल गे आहे.

प्रभुदेवा आणि नयनतारा

प्रभुदेवा आणि नयनताराच्या अफेयरच्या किस्स्यामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. चर्चा हि होती कि प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी त्याच्या पहिल्या पत्नीला नयनताराने फोन करून संमती मागितली होती. प्रभुदेवा आणि लताने १९९५ मध्ये लग्न केले होते आणि यानंतर त्याच्या लाईफमध्ये नयनताराची एंट्री झाली. हे प्रकरण इतके वाढले होते कि प्रभुदेवाने पत्नीपासून वेगळे होण्याच्या निर्णय घेतला. तसे तर म्हंटले जाते कि लताने लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पहिला प्रकरण मिटवण्याची अपील घेऊन लता कोर्टामध्ये पोहोचली होती आणि ध-मकी दिली कि जर तिची मागणी पूर्ण झाली नाही तर ती उपोषणाला बसेल. तथापि ती यामध्ये सफल झाली नाही आणि त्यांचे नाते संपुष्टात आले.

रोहित शेट्टी आणि प्राची देसाई

बॉलीवूड मधील पॉप्युलर डायरेक्टर रोहित शेट्टीने २००५ मध्ये माया शेट्टीसोबत लग्न केले होते. २०१२ मध्ये रोहितच्या अफेयरच्या अफवा देखील आल्या होत्या. असे म्हंटले जाते कि रोहित आणि प्राची देसाई बोल बच्चन चित्रपटाच्या शुटींग दरम्यान जवळ आले होते. तथापि असे म्हंटले जाते कि त्यांनी आपल्या विवाहित लाईफला वेळेत सावरले.

सैफ अली खान आणि रोज़ा

सैफ अली खानने आपल्यापेक्षा १३ वर्षाने मोठ्या अमृता सिंहसोबत कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन लग्न केले होते. पण दोघांच्या नात्यामध्ये तेव्हा मतभेद निर्माण झाले जेव्हा इटालियन मॉडेल रोजा सैफच्या आयुष्यामध्ये आली. जिच्यासोबत सैफच्या अफेयरच्या चर्चा राहिल्या आणि २००४ मध्ये त्याने अमृता सिंहला घटस्फोट दिला पण नंतर सैफ रोजापासून देखील वेगळा झाला आणि नंतर त्याने करीना कपूरसोबत लग्न केले.

राज कपूर आणि नरगिस

आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक राहिलेले अभिनेता राज कपूरने १९३० मध्ये कृष्णा मल्होत्रासोबत लग्न केले. राज कपूर आणि नरगीसने अनेक हिट चित्रपट दिले आणि नंतर १९४० पासून १९५० पर्यंत त्यांच्या अफेयरच्या चर्चा खूपच रंगल्या. तथापि राज आपल्या पत्नीला सोडण्यासाठी तयार नव्हते यामुळे शेवटी नरगीसने या स्टोरीचा शेवट केला. ज्यानंतर राज कपूर आणि वैजंयतीमालाच्या अफेयरने कृष्णा मल्होत्रा खूपच अस्वस्थ झाली आणि ती मुलांसोबत तेथून हॉटेलला गेली. कृष्णाला समजवण्यासाठी स्वतः वैजंयतीमाला तिथे गेली आणि नंतर हा किस्सा देखील संपुष्टात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने