या गोष्टीमध्ये कोणतीही शंका नाही कि लग्नासाठी पहिल्यांदा मुलीला भेटल्यानंतर मुलगा देखील मुलींसारखे छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करत असतो. हि गोष्ट ऐकायला तुम्हाला खूपच वेगळी वाटेल पण हे सत्य आहे. मुलाच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. अशा अनेक गोष्टी असतात ज्यांना ते मिटिंगमध्ये शेयर करत नाहीत, पण मनातल्या मनात खूप काही नोटीस करतात. तुमचा सेंस ऑफ ह्यूमर, हाव भाव, तुमचा ड्रेसिंग सेंस, इतकेच नाही तर तुमचे केस देखील नोटीस करतात. जर तुम्हाला देखील लग्नासाठी मुलगा बघायला येत असेल तर विश्वास ठेवा कि तुमच्यासाठी हा लेख खूपच महत्वाचा असू शकतो. कारण आज आपण जाणून घेणार आहोत कि लग्नासाठी मुलगी पाहायला जात असलेला मुलगा मुलीमध्ये कोणकोणत्या गोष्टी नोटीस करतो.

उंची

मुलगा सर्वात आधी मुलीची उंची पाहतो. पहिल्यांदा भेटल्यानंतर मुलाचे लक्ष सर्वात पहिला तिच्या उंचीवर जाते. उंच आणि लहान मुलींपासून मुले दूर पळतात. याचा हा देखील अर्थ आहे कि त्यांना जास्त उंच किंवा जास्त लहान मुलगी पसंत येत नाही. हे त्यांच्या उंचीवर अवलंबून असते.

हास्य

एक चांगले हास्य कोणाचेहि हृदय जिंकू शकते. ज्या मुली नेहमी हसत मुखाने राहतात त्यांना खुप अट्रेक्टिव मानले जाते. अशा मुलींकडे मुले जास्त अट्रेक्ट होतात. पण तुम्ही हास्यासोबत आपल्या पर्सनॅलिटीवर देखील लक्ष द्यावे. असे होऊ नये कि तुम्ही काही खाल्ले असेल आणि तुम्ही हसला आणि तुमच्या दातामध्ये काही अडकले असेल. यामुळे तुमचे काम बिघडू शकते. अशाप्रकारे छोट्या छोट्या गोष्टींबद्दल देखील मुले काळजी घेतात.

डोळे

मुलाला भेटण्यापूर्वी आपल्या डोळ्यांवर जरून लक्ष द्यावे. अनेक वेळा असे होते कि मुली चांगल्या प्रकारे तयार होतात पण त्यांचे लक्ष आपल्या डोळ्यांवर जात नाही. तुम्ही जरूर पाहावे कि तुमचे आई लाईनर जास्त पसरलेले तर नाही. तुमच्या डोळ्यांचे साईड बट्स जास्त घाण तर नाहीत. कारण मुलगा बातचीत दरम्यान तुमच्यासोबत आई कॉन्टेक्ट जरूर करतो.

ड्रेसिंग सेंस

मुलाला पहिल्यांदा भेटते वेळी आपल्या ड्रेसिंग सेंसवर जरूर लक्ष द्यावे. त्यांना इंप्रेस करण्यासाठी तुम्ही सुपर हॉट ड्रेस परिधान करू नये. अशामध्ये सर्व काही ठीक होण्याऐवजी परिस्थिती बिघडू शकते. कपड्यांची निवड करतेवेळी रंगावर विशेष लक्ष द्यावे.

आत्मविश्वास

होपलेस होऊ नका, कारण यामुळे तुमच्या पर्सनॅलिटी वर फरक पडू शकतो. जेव्हा तुम्ही कॉन्फीडेंट असाल तेव्हा तुम्ही त्यांच्या शब्दांचे उत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकाल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने