२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी वाईट जात आहे. बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्री देखील यापासून वंचित राहिलेली नाही. सुशांत सिंह राजपूतनंतर आता कन्नड अभिनेता सुशील गौडाच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्याने कर्नाटक मंड्या येथील आपल्या राहत्या घरी आ त्म ह त्या केली. पोलिसांना अद्याप त्याच्या आ त्म ह त्येचे कारण माहिती झालेले नाही. त्याच्या मृत्यूच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

रिपोर्टनुसार अभिनेता सुशीलने सिरीयल अंतपुरामध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय तो एक फिटनेस ट्रेनर देखील होता. नुकतेच त्याला एका कन्नड चित्रपटामध्ये देखील काम मिळाले होते, ज्यामध्ये कन्नड स्टार दुनिया विजय मुख्य भूमिकेमध्ये होता.

सुशील गौडा सध्या ३० वर्षांचा होता. अचानक आ त्म ह त्येच्या बातमीने त्याचे चाहते देखील हैराण आहे. त्याच्या निधनावर मोठ मोठ्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त करताना अभिनेता दुनिया विजयने लिहिले आहे कि, मी जेव्हा पहिल्यांदा त्याला पाहिले तेव्हा तो मला हिरोसारखा वाटला होता.

चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच तू जगाचा निरोप घेतलास. आ त्म ह त्या करणे कोणत्याही समस्येचे समाधान नाही. तर अमिता रंगानाथने देखील आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्याला श्रद्धांजली दिली आहे. तिने लिहिले आहे कि मी सकाळी उठताच हि बातमी ऐकली आणि हैराण झाले. सुशील चांगला व्यक्ती होता. अंतपुराच्या शुटींग दरम्यान दोघांनी खूपच चांगला वेळ घावला होता. सुशांत सिंह राजपूतने गेल्या महिन्यामध्ये मुंबई येथील बांद्रा स्थित आपल्या घरामध्ये आ त्म ह त्या केली होती. यादरम्यान त्याच्या घरामध्ये कोणतीही सु सा ई ड नोट मिळाली नाही.

ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते, तथापि त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विसरा रिपोर्टमध्ये साफ झाले आहे कि त्याने आ त्म ह त्या केली होती. सुशांतच्या हातामधून अनेक चित्रपट गेले होते. यादरम्यान अनेक बॉलीवूड स्टार्सनी त्याच्या मृत्यूची सीबीई चौकशीची मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने