सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला काही दिवस लोटले आहेत. सुशांतचे चाहते अजूनही त्याच्यासाठी न्यायाची मागणी करत आहेत. पोलीस देखील सतत तपास करत आहेत. अजूनपर्यंत या प्रकरणामध्ये कोणताही खुलासा झालेला नाही. नुकतेच सुशांतच्या वडिलांचे एक ट्वीट समोर आले आहे जे सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले आहे ज्याद्वारे त्यांनी आपला मुलगा सुशांतसाठी न्यायाची मागणी केली आहे.
वास्तविक के के सिंह नावाने एक टि्वटर अकाउंट नुकतेच समोर आले आहे. हे सांगितले जात आहे कि हे टि्वटर अकाउंट अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांचे आहे. ज्याद्वारे काही ट्वीट देखील केले आहेत. या ट्वीट्स द्वारे सुशांतसाठी न्यायाची मागणी करण्यात आली आहे. हि देखील मागणी करण्यात आली आहे कि सुशांत केसची सीबीआई चौकशी करण्यात यावी.
मेरा बेटा सुशांत सिंह राजपूत बहुत बहादुर था।
— K.K Singh (@K_KSingh_) July 2, 2020
मुझे मालूम है वो कभी आत्महत्या नहीं कर सकता। उसकी हत्या करके आत्महत्या साबित करने की कोशिश की जा रही है।
मैं निवेदन करता हूँ कि पूरे मामले की CBI जांच होनी चाहिए।
सर्वात पहिला जे ट्वीट व्हायरल झाले त्यामध्ये लिहिले होते कि, माझा मुलगा सुशांत सिंह राजपूत शूर होता. मला माहित आहे कि तो कधीही आ त्म ह त्या करू शकत नव्हता. त्याची ह त्या करून आ त्म ह त्या सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी निवेदन करतो कि पूर्ण प्रकारची सीबीआई चौकशी करण्यात यावी. याशिवाय इतर अनेक ट्वीट या अकाऊंटवरून करण्यात आले आहेत जे खूपच व्हायरल होत आहेत.
आणखीन एक ट्वीट व्हायरल झाले आहे ज्यामध्ये लिहिले आहे, एक रिपोर्ट आला आहे कि सुशांत सिंह राजपूतची ह त्या किंवा आ त्म ह त्या पूर्वी फोनवर ध म क्या येऊ लागल्या होत्या. गेल्या १ महिन्यामध्ये त्याने ५० सीम कार्ड बदलले. नवीन नंबर वर ध म की येत होती. सीबीआई चौकशीच एकमात्र पर्याय आहे. सीबीआई चौकशी व्हायला हवी, पण हे ट्वीटर अकाउंट एकदम नवीन आहे. खास गोष्ट हि आहे कि हे सर्व ट्वीट्स १ ते २ जुलै दरम्यान केले गेले आहेत. हे स्पष्ट होऊ शकले नाही कि खरेच हे ट्वीटर अकाउंट सुशांतचे वडील के के सिंह यांचे आहे.
टिप्पणी पोस्ट करा