भोजपुरी अभिनेत्री आता मेन स्ट्रीलम, बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना आता चांगलीच व्हॅल्यू दिली जाऊ लागली आहे, अभिनेत्यांसारखेच आता त्यांचीदेखील एक ओळख बनली आहे. पूर्वीपेक्षा आता त्यांना पेमेंट देखील चांगली दिली जाते, त्याचबरोबर चित्रपटांचा भूमिकांमध्ये देखील बदल झाला आहे. भोजपुरी अभिनेत्रीच्या लुक्सचे लाखो दिवाने आहेत, अभिनेत्रींची सोशल मिडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. यामुळे अभिनेत्री देखील आपले फोटो सोशल मिडियावर शेयर करून फॅन्सचे मनोरंजन करण्यामध्ये कोणतीही कसर बाकी ठेवत नाहीत. काही प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्री आहे ज्यांनी आपले स्वि-मसूटमधील फोटो फॅन्ससोबत शेयर केले आहेत.

राणी चॅटर्जी

भोजपुरी चित्रपटांची राणी, अभिनेत्री राणी चॅटर्जीने २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. राणी चॅटर्जी सोशल मिडियावर देखील खूपच अॅ क्टिव्ह आहे आणि ती नेहमी आपले स्वि-मसूट मधले फोटो फॅन्ससोबत शेयर करत असते.

आम्रपाली दुबे

आम्रपाली दुबे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील सफल अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. आम्रपाली आपले फोटो नेहमी सोशल मिडियावर शेयर करत असते, पण ती बो-ल्ड फोटो शेयर करण्यापासून नेहमी लांब राहते. पण काही दिवसांपूर्वी तिने फॅन्सना सरप्राइज केले होते, तिने स्विमिंग पूलमधला आपला एक फोटो शेयर केला होता.

मोनालीसा

बिग बॉस नंतर मोनालीसाला सर्वजण चांगलेच ओळखू लागले आहेत. रियालिटी शोमध्ये लग्न करणारी मोनालिसा नेहमी आपले बि-किनी फोटोज शेयर करत असते. तिचे फोटो फॅन्सना खूपच पसंत येतात. मोनालिसा सोशल मिडिया खूपच अॅ क्टिव्ह आहे आणि तिचे फॅन्स देखील तिला खूप सपोर्ट करतात.

निधि झा

भोजपुरी अभिनेत्री निधी झा देखील काही दिवसांपूर्वी आपल्या पूल साइड फोटोमुळे चर्चेमध्ये आली होती. चित्रपटांमध्ये ती पूल साइड फोटोमुळे खूपच चर्चेमध्ये राहत असते. निधीचे फोटो तिच्या फॅन्सना खूपच पसंत येतात.

श्रद्धा शर्मा

श्रद्धा शर्मा भोजपुरी चित्रपटांपूर्वी पहिला टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. आता ती चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. तिच्या बो-ल्डलनेसच्या चर्चा नेहमी सोशल मिडियावर पाहायला मिळत असतात. तिचे बि-किनी फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत असतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने