अमिषा पटेल एक बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. कहो ना प्यार है चित्रपटामधून आपल्या अभिनय करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री अमिषा पटेलने खूपच लोकप्रियता मिळवली होती. बातमीनुसार अमिषा पटेलचे तिच्या कुटुंबासोबतचे संबंध चांगले नाहीत.

ज्यामुळे ती नेहमीच चर्चेमध्ये राहत असते. सध्या हि बातमी समोर आली आहे कि अमिषा पटेलने तिच्या वडिलांवर तब्बल १२ करोड रुपयांच्या हेराफेरीचा आरोप लावला होता. तिचे म्हणणे आहे कि तिचे वडील तिच्या पैशाचा गैरवापर करत होते.

जसे कि आपल्या सर्वाना माहिती आहे कि अमिषा पटेलचा नुकताच वाढदिवस होऊन गेला आहे. अमिषा पटेलचा जन्म ९ जून १९७६ रोजी मुंबईमधील गुजराती कुटुंबात झाला होता आणि तिने आपल्या फिल्मी करियरची सुरवात २००० मध्ये कहो ना प्यार है चित्रपटामधून केली होती. तिचा हा डेब्यू चित्रपट सुपर डुपर हिट झाला होता.

अशामध्ये ती सफलतेच्या शिखरावर पोहोचली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अमिषा पटेलने यानंतर गदर एक प्रेम कथा चित्रपटामधून सर्व दर्शकांचे मन जिंकले होते. यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले, पण नंतर तिच्या करियरचा ग्राफ उतरायला चालू झाला.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये अमिषा पटेल आपल्या साधेपणा आणि शालीनतेसाठी ओळखली जात होती पण आता याच्या एकदम विरुद्ध म्हणजे बोल्डनेससाठी ती जास्त चर्चेमध्ये राहत असते. अमिषा नेहमीच आपले बोल्ड फोटो सोशल मिडिया शेयर करत असते.

अमिषा पटेलचे तिच्या कुटुंबियांसोबत अनेक मतभेद आहेत. अमिषाने तिच्या वडिलांवर १२ करोडच्या हेराफेरीचा आरोप देखील लावला होता. तिचे म्हणणे होते कि तिचे वडील तिच्या पैशांचा गैरवापर करत होते. कुटुंबिय तिच्या या वर्तवणूकिला इतके कंटाळले होते कि त्यांनी अमिषा पटेलला बुटांनी मारले होते. बॉलीवूडमध्ये अमिषा पटेल आपल्या अफेयर्समुळे देखील नेहमी लाइमलाइटमध्ये राहत होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने