बॉलीवूड मध्ये काहीं कलाकार असे आहेत की त्यांच्या पेक्षा त्याचे मुलंच चर्चेत असतात तसेच कलाकाराचे मुल स्टाइलिश आणि फैशन बाबतीत वरचड असतात सुहाना खान, इब्राहिम अली खान, नीसा देवगन जसे स्टार किड्स बॉलीवूड डेब्यू च्या बाबतीत चर्चेत असतात तसच 90 च्या दशकातील पॉपुलर एक्ट्रेस करिश्मा कपूर ची मुलगी समायरा पण बॉलीवूड मध्ये एंट्री करणार अशी चर्चा आहे.

स्पॉटबॉय ला जेव्हा विचारण्यात आल की खरच तुमची मुलगी बॉलीवूड मध्ये एंट्री करणार आहे का त्या वर करिश्मा मनाली हे देवा हे खर नाही माझी मुलगी आणि तिचे फ्रेंड ग्रुप सिनेमा च्या प्रत्येक गोष्टी वर रुचि ठेवतात परंतु ती पडद्याच्या मागे आहे की कैमरे समोर आहे आताच मी सांगू शकणार नाही ती आता तर एक्सपेरिमेंट करत आहे व शिकत आहे सध्या तरी अशी कुठलीच योजना नाही या सगळ्या गोष्टीत समायरा आणखी लहान आहे ती अजून शाळेत आहे हे सगळ जे आहे एक्सट्रा करिकुलम एक्टिविटी आहे.

तू आपल्या समायराला एक फिल्म एक्ट्रेस म्हणून पाहणार आहेच का या प्रश्नाच उत्तर देताना करिश्मा मनाली की ईमानदारीने सांगते ही गोष्ट तिच्यावरच अवलंबून आहे मी तिला कधीही फोर्स करणार नाही परंतु मी माझ्या मुलीच्या प्रत्येक गोष्टीच्या उभे राहील माझ अस मन आहे की सोतावर विश्वास ठेवा व जे मिळेल ते खुशीने करा.

समायरा आणखी लहान आहे ती शाळेत जाते असे उडवा उडवी चे उत्तरे करिश्मा कपूर ने दिले तुमाला दिसतच आहे की समायरा कपूर सतत आपली आई करिश्मा कपूर सोबत दिसते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने