बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अनेक अभिनेत्री आहेत ज्या दिसायला खूपच सुंदर आहेत. विशेष म्हणजे या अभिनेत्रींच्या बहिणी देखील त्यांच्याइतक्याच सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात. परंतु त्या फिल्म इंडस्ट्रीपासून जर दूरच राहतात. त्यांना या ग्लॅमरच्या जगताशी काही देणेघेणे नाही. आज आपण मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अशाच काही अभिनेत्रींच्या बहिणींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या दिसायला या अभिनेत्रींइतक्याच सुंदर आणि ग्लॅमरस आहेत.
१. अमृता खानविलकर आणि अदिति खानविलकर:- अमृता खानविलक हि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या बहिणीचे नाव अदिति खानविलकर असे आहे. अदिति खानविलकर हि अमृताची मोठी बहिण आहे. अदितीने दीपक बक्षीसोबत लग्न केले असून त्याव्सायाने अदिति एयर होस्टेस आहे. अदिति दुबईमध्ये स्थायिक आहे.
२. पूजा सावंत आणि रुचिरा सावंत:- पूजा सावंतच्या बहिणीचे नाव रुचिरा सावंत आहे. रुचिराला देखील अभिनयाची आवड आहे. ती २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या तुम मिलो तो सही या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. परंतु ती अभिनय क्षेत्रामध्ये जास्त काही कमाल दाखवू शकली नाही.
३. प्रिया बापट आणि श्वेता बापट:- श्वेता बापट हि प्रिया बापटची मोठी बहिण असून तिच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.
४. स्पृहा जोशी आणि क्षिप्रा जोशी:- क्षिप्रा जोशी हि स्पृहा जोशी मोठी बहिण असून ती एक पूर्व भारतीय जिम्नॅस्टिक्स देखील राहिली आहे. २०१३ मध्ये तिने आपला बॉयफ्रेंड वरद लगाते सोबत लग्न केले.
५. शिवानी बावकर आणि अनुष्का बावकर:- झी मराठीवरील लागीर झालं जी या मालिकेमधून अमाप प्रसिद्धी मिळवलेली शिवानी बावकरच्या बहिणीचे नाव अनुष्का बावकर आहे. अनुष्का बावकरबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.
६. श्रेया बुगडे आणि तेजल बुगडे:- श्रेय बुगडेच्या लहान बहिणेचे नाव तेजल बुगडे आहे.
७. मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे:- मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या बहिणीचे नाव गौतमी देशपांडे आहे. गौतमी देशपांडे देखील एक अभिनेत्री आहे.
८. अक्षया देवधर आणि अनुजा देवधर:- झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका तुझ्यात जीव रंगला मधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री अक्षया देवधरच्या बहिणीच्या नाव अनुजा देवधर आहे. अक्षया आणि अनुजा हुबेहूब एकमेकींसारख्या दिसतात.
९. तेजस्विनी पंडित आणि पौर्णिमा पंडित:- तेजस्विनी पंडितच्या बहिणीचे नाव पौर्णिमा पंडित असे आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने