आताच्या या घडीला बरेच लोग सकाळी कोमट पाणी पितात. परंतु बऱ्याच लोकांना असे माहित नाही की कोमट पाणी पिल्याने काय फायदे होतात. कोमट पाणी आपल्या शरीराला चांगले असते. हेल्थ बेनिफिट्सच्या म्हण्यानुंसार कोमट पानी पिणे आपनास भाग पाडेल. तसेच तुम्ही दिवसा तून तीन वेळा कोमट पाणी पिण्याची सवय लावून घ्याल. या मुळे तुम्ही डॉक्टर कडे कधीच जाणार नाही. आज या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला सकाळी उठून कोमट पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत.
सकाळी उठून कोमट पाणी पिल्याने पाचन क्रिया मजबूत होते हे आमच्या शरीरासाठी आवश्यक आहे. पाचन क्रिया मजबूत झाल्या मुळे आम्हाला कुठल्याच प्रकारचा रोग होत नाही. या मुळे प्रत्येक माणूस सकाळी उठून कोमट पाणी पिले पाहिजे. सकाळी उठून पाणी पिल्याने पोट साफ राहते. तसेच बद्धकोष्ठता सारखी समस्या होत नाही. तसेच आपणास बद्धकोष्ठता सारखी परेशानी होणार नाही. सकाळी उठून कोमट पाणी पिने आवश्यक आहे. या मुळे आपणास लाभ होईल.

सॉफ्ट ड्रिंक घेण्या ऐवजी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने आपली ऊर्जा वाढते आणि पाचक प्रणाली व्यवस्थित राहते. कोमट पाणी आपले सांधे गुळगुळीत बनवते तसेच सांधे दुखी कमी करते. कोमट पाणी आपल्या गळ्यातील घट्टपणा आणि सर्दीला आराम देते. कोमट पाणी पिल्याने तुमचा गळा चांगला राहील. यांच्या सेवनाने तुम्हाला आराम मिळेल.

कोमट पाणी तुमचे वाढत असलेले वजन कंमी करण्यास मदत करते. जर तुम्ही वजन कंमी करण्याचा विचार करत असाल तर लगातार ३ महिने कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यावे. याने नकीच फरक पडतो. तसेच तुम्ही जेवण केल्या नंतर आर्दा कफ कोमट पाणी पिऊ शकता.

कोमट पाण्या मध्ये काळे मिरे, मीठ, लिंबूचा रस मिक्स करून पिल्याने भूक लागते. व सांधे दुखणे कमी होते. कोमट पाणी चिंताग्रस्त प्रणाली व चरबी मधील घाण बाहेर काढते. तसेच रक्त सर्कुलेशन चांगले ठेवते. व तान तणावा पासून सुटका देते. महिलाच्या मासिक पाळी तील समस्या दूर होतात. अश्या वेळी कोमट पाणी पिणे म्हणजे एक रामबाण उपायच आहे. कोमट पाणी पिल्याने पोटाची सफाई होते. तसेच कोमट पाणी शरीरा साठी डिटॉक्स म्हणून मदत करते व शरीराची सारी अशुभता सहज रित्या कंमी करते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने